श्री हनुमान आरती | Hanuman Aarti – Satrane Uddane Hunkar Vadni 

Hanuman Aarti

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।।

करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।।

गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी ।।

सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १ ।।

जय देव जय देव जय हनुमंता ।।

तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ।। जय।। धृ ।।

दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।।

थरथरिला धरणीधर मानीला खेद ।।

कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ।।

रामी रामदासा शक्तपचा शोध ।।

जय देव जय देव जय हनुमंता ।। २ ।। 

जय देव जय देव जय हनुमंता ।।

तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ।। जय।। धृ ।।

Hanuman Aarti FAQ 

हनुमान आरती कोणी रचली? 

हनुमान आरती लोकांचे श्रद्धेतून आणि संत परंपरेतून प्रचलित झाली आहे.

हनुमानाचे कोणते रूप आरतीत वर्णन केले आहे ?

भक्तवत्सल, संकट मोचन ,रामभक्त ,बलवान आणि ज्ञानवान अशा रूपांचे वर्णन आहे.

आरतीचे सांस्कृतिक महत्त्व काय आहे?

मंगळवार आणि शनिवारी हनुमान पूजेत, रामनवमीत आणि हनुमान जयंती हनुमान जयंती ची आरती भक्ती भावाने म्हटली जाते.महाराष्ट्रात आणि उत्तर भारतात ही आरती भक्ती भावाने म्हटली जाते. 

About Us

https://pin.it/7l1VUl28Y

Leave a Comment