Ganpati Atharvashirsha श्री गणपति अथर्वशीर्ष
Ganpati Atharvashirsha Pooja पूजेची तयारी : आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. गणपतीची मूर्ती स्वच्छ असणावर ठेवावे. पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून पूजा करण्यात यावी. पूजे चे साहित्य : लाल फुले, दुर्वा ,मोदक, नारळ , गुळ ,चंदन ,तुळशी इत्यादी.. तुपाचा दिवा आणि धूप लावावी. अथर्वशीर्ष पठाण : 21 वेळा किंवा अकरा वेळा पठण करणे शुभ …