Anant Chaturdashi 2026|अनंत चतुर्दशी 2026
Anant Chaturdashi (अनंत चतुर्दशी) 2026 गणेशोत्सवाचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आणि शेवटचा. भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते तसेच श्री गणेश मूर्तीचे विसर्जन ही या दिवशी केले जाते. Anant Chaturdashi (अनंत चतुर्दशीचे महत्त्व): गणेशाचे विसर्जन अनंत चतुर्दशी दिवशी केले जाते. भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा देखील आजच केली जाते. Anant Chaturdashi (अनंत चतुर्दशी) पूजेची विधी: …