Vasubaras Katha : वसुबारस कथा
Vasubaras Katha एका नगरात एक वृद्ध महिला राहत होती. तिचा मुलगा आणि सून तिच्यासोबत राहत होते, घरी गाई ,वासर, म्हशी, गव्हाळे, मुगाळे असे वासरे जनावरे होते. अश्विन मासाच्या पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेतावर जाताना सुनेला हाक मारून म्हणाली गव्हाळे मुगळे शिजवून ठेव आणि ती शेतात निघून गेली. नंतर सून गोठ्यात गेली आणि गव्हाळी …