Ghalin Lotangan घालीन लोटांगण आरती

Ghalin Lotangan

घालीन लोटांगण वंदीन चरण
डोळ्यानी पाहीन रूप तुझे हे |
प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन
भावे ओवाळीन म्हणे नामा || १ ||

त्वमेव माता च पिता त्वमेव
त्वमेव बंधू श्च सखा त्वमेव |
त्वमेव विध्या द्राविणं त्वमेव
त्वमेव सर्व मम देव देव || २ ||

कायेन वाचा मनसेंद्रीयर्वा
बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात |
करोमि यद्यत सकल परस्मै
नारायणायति समर्पयामि || ३ ||

अच्युतं केशवं राम नारायण
कृष्ण दामोदरं वासुदेव हरी |
श्रीधरं माधवं गोपीका वल्लभं
जानकी नायकं रामचंद्र भजे || ४ ||

हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे |
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ||

Ghalin Lotangan FAQ

घालीन लोटांगण आरती कोणी रचली ?

संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित घालीन लोटांगण ही आरती रचली असून भक्तिभावाने सर्व देवांना समर्पित आहे.

घालीन लोटांगण आरतीचे महत्त्व काय आहे ?

घालीन लोटांगण प्रार्थना भक्ताला देवाच्या चरणी समर्पण ,पापक्षय आणि मनोकामना पूर्ण करण्याचा संदेश देते.

आरतीतील प्रमुख संदेश ?

देवाचे चरणी लोटांगण घालून आत्मशुद्धी आणि भक्ती भावाने समर्पण होणे हा संदेश ही प्रार्थना देते.

श्री हनुमान आरती | Hanuman Aarti – Satrane Uddane Hunkar Vadni 

https://pin.it/4AaYMADzh

Leave a Comment