Aai Kanbai Mata | आई कानबाईमाता खान्देश-विदर्भाची आराध्यदैवत आणि कुलस्वामिनी
Aai Kanbai Mata Aai Kanbai Mata FAQ About Us https://pin.it/6zqiHXGT5
जे तुमच्या मनात ते आमच्या पानात !
Aai Kanbai Mata Aai Kanbai Mata FAQ About Us https://pin.it/6zqiHXGT5
Ghalin Lotangan घालीन लोटांगण वंदीन चरणडोळ्यानी पाहीन रूप तुझे हे |प्रेमे आलिंगन आनंदे पूजिनभावे ओवाळीन म्हणे नामा || १ || त्वमेव माता च पिता त्वमेवत्वमेव बंधू श्च सखा त्वमेव |त्वमेव विध्या द्राविणं त्वमेवत्वमेव सर्व मम देव देव || २ || कायेन वाचा मनसेंद्रीयर्वाबुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात |करोमि यद्यत सकल परस्मैनारायणायति समर्पयामि || ३ || अच्युतं …
Mahalakshmi Aarti Mahalakshmi Aarti सारांश Mahalakshmi Aarti मध्ये देवीच्या ऐश्वर्या, समृद्धी आणि मंगलमय रूपाचे वर्णन केले आहे. महालक्ष्मी आरती शेकडो वर्षापासून प्रचलित आहे. संत परंपरेतून आणि भक्तांच्या श्रद्धेतून पुढे आली आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या इतिहासावरून १८ व्या शतकात Mahalakshmi Aarti प्रसार सुरु झाला. Mahalakshmi Aarti गौरीपूजन, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला, मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या व्रताला आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी …
Dattachi Aarti With Lyrics In Marathi : त्रिगुणात्मक त्रैमूर्ती Dattachi Aarti : त्रिगुणात्मक त्रैमूर्ती Dattachi Aarti : दत्त आरती संत एकनाथ महाराजांनी रचलेली असून ही मराठी संप्रदायातील एक महत्त्वपूर्ण आरती आहे. Dattachi Aarti सुरुवात त्रिगुणात्मक त्र्यामूर्ती दत्त हा जाणार या ओळींनी होते आणि दत्तात्रय यांचे या आरती मध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूपाचे …
Ayurvedic Benefits of Diwali Abhyang Snan in Marathi: दिवाळी अभ्यंगस्नान म्हणजे दिवाळीच्या पहाटे केले जाणारे विशेष तेलस्नान. हे स्नान साधारणतः Narak Chaturdashi च्या दिवशी केले जाते. हिंदू परंपरेनुसार या दिवशी लवकर उठून उटणे, सुगंधी तेल आणि गरम पाण्याने स्नान करणे शुभ मानले जाते. Narak Chaturdashi हा दिवस भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला …
Scientific Reasons Behind Shravan Fasting in Marathi: श्रावण महिना हा हिंदू पंचांगातील अतिशय पवित्र महिना मानला जातो. पावसाळ्यात येणारा हा महिना भक्ती, साधना आणि सकारात्मक ऊर्जेचा काळ म्हणून ओळखला जातो. विशेषतः भगवान शिवाची उपासना या महिन्यात मोठ्या श्रद्धेने केली जाते. अनेक भक्त सोमवारचे व्रत पाळतात आणि मंदिरात जाऊन अभिषेक करतात. हिंदू धर्मात Shravan Fasting ला …