Aai Kanbai Mata

Aai Kanbai Mata FAQ
कानबाई माता कोण आहे?
कानबाई माता हे खान्देश ची आराध्य दैवत आहे. लोकमान्यतेनुसार आणि लोकपरंपरेनुसार काही ठिकाणी तिला सूर्याची पत्नी किंवा देवी मानले जाते.
कानबाई मातेचा सण कधी साजरा करतात?
कानबाई मातेचा उत्सव श्रावण महिन्यातील पहिला रविवारी करतात.
रोट उत्सव म्हणजे काय?
कानबाई मातेचा नैवेद्य म्हणून केले जाणारे ‘रोट’ म्हणजे तेल ,तूप न लावता केलेली पुरणपोळी आणि कानबाई मातेच्या उत्सवाला ‘रोट उत्सव ‘असे देखील म्हणतात.