Kamadhenu Aarti 2026: Lyrics in Marathi | कामधेनुची आरती

Kamadhenu Aarti

तुमचा महिमा किती वर्णु

आरती मोक्षधेनु ।। धृ ।।

गाईचे चरणतीर्थ ब्रह्मा विष्णु महेश्वर

म्हणुनि वंदिले यथार्थ 

शोडषोपचारी मंत्र 

नमियेला भगवंत 

आरती कामधेनु ।। १ ।।

तुझी सोनियाची शिंगे 

त्याला रूपियाचे खुर

पुच्छ तुझे वाहे गंगा 

पाप जाईल हो दूर 

आरती कामधेनु ।। २ ।।

विठोबा रखुमाई दोघे

गाई आणियेला वळवुनी

दूध जे काढियेलं

दिलं रखुमाई करी 

आरती कामधेनु ।। ३ ।।

Kamadhenu Aarti Image

About Us

https://www.facebook.com/share/p/1CEWZKYjhf

Kamadhenu Aarti Faq

कामधेनुची आरती कधी आणि का केली जाते? 

कामधेनु ची आरती वसुबारस या दिवशी प्रामुख्याने केली जाते. गाय आणि वासराची पूजा या सणाला केली जाते.

कामधेनुबाईची पूजा कशी करावी ?

घरातील किंवा पूजा स्थळाच्या देशांनी कुत्र्याला कामदेव मूर्तीची स्थापना करावी.

काम घेण्याची पूजा करण्याचे फायदे काय आहे ?

देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
सुख, समृद्धी, शांती वाढते , ॐ कामधेनु नमः मंत्राचा जप करावा. 

Leave a Comment