Ashadhi Ekadashi ! संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांच्या माध्यमातून शुभेच्छा !
Ashadhi Ekadashi ! रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आषाढी एकादशी
आजि सोनियाचा दिनु । धन्य झाला आजि दिनु ॥
सोनियाचा दिनु सामान । तुमच्या परिवारास आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर हार्दिक शुभेच्छा!
बापरखुमादेविवरु सांवळीये तेज । सेजबाज निज कृष्ण सुखें ॥
पिता असलेल्या त्या सावळ्यारुपा कडून आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
Ashadhi Ekadashi ! संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या माध्यमातून शुभेच्छा !
आषाढी एकादशी ! सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥
या सुंदर अभंगाच्या ओळीने तुमच्या परिवारास आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर हार्दिक शुभेच्छा!
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरें । पक्षी ही सुस्वारे आळविती ॥
झाडे, वेली आणि प्राणी ,पक्षी या सोयरे सामान सर्वांना आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर हार्दिक शुभेच्छा!
विठ्ठल नामाचा गजर करताना दुःख दूर होवो आणि जीवन आनंदमय यावा . आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ashadhi Ekadashi FAQ
आषाढी एकादशी कधी आहे?
२०२६ मध्ये ही एकादशी जुलै महिन्यात आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला हा उत्सव साजरा होतो.
आषाढी वारी म्हणजे काय?
संत तुकाराम , संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांसह लाखो वारकरी पंढरपूरला पायी जातात.
आषाढी एकादशीचे महत्त्व काय आहे?
आषाढी एकादशीचेवारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे. पंढरपूरला वारी करून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात.