Kojagiri Purnima 2026 रविवार 25 ऑक्टोबर रोजी आहे.
Kojagiri Purnima 2026 Date तिथी आणि मुहूर्त
पोर्णिमा प्रारंभ: 25 ऑक्टोबर 2026 सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी
पौर्णिमा समाप्ती : 26 ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजता
चंद्रोदय वेळ: 25 ऑक्टोबर 2026 सायंकाळी 5 पासून
पूजा वेळ: रात्री 11:33 ते 12:23 पर्यंत
Kojagiri Purnima 2026 Date महत्व
Kojagiri Purnima च्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि “को जागर्ति?” असे विचारते (म्हणजेच कोण जागा आहे असे विचारते).
Kojagiri Purnima 2026 Date हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे ,अश्विन महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो, याला ( शारदीय पौर्णिमा) असे पण म्हणतात.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र 16 कलांनी पूर्ण असतो आणि त्याचे चांदणे आरोग्यदायी मानले असते.कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्रभर जागरण करून लक्ष्मीची आणि इंद्र देवाची पूजा केली जाते.या रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आठवले जाते आणि ते दूध प्रसाद म्हणून प्राशन केले जाते ही परंपरा आहे.
Kojagiri Purnima 2026 Date पूजा रात्रीच्या वेळेला केली जाते यावेळेस 25 ऑक्टोबर 2026 रोजी. करण्याचा शुभ मुहूर्त रात्री 11:33 ते पहाटे 12:23 आहे.
Kojagiri Purnima 2026 Date : पूजेची तयारी
- लक्ष्मी माता आणि इंद्रदेव यांची मूर्ती .
- कलश ,तांबे , पाणी आणि गंगाजल.
- अक्षदा, कुंकू, हळद, आणि गुलाल.
- फुले आणि आंब्याची पाने
- दिवा ,कापूर आणि अगरबत्ती.
- नैवेद्य: चंद्राच्या प्रकाशात ठेवलेले दूध किंवा खीर.
पूजेची पद्धत आणि पूजेची विधी
संकल्प आणि स्वच्छता : पूजेची जागा स्वच्छ करून तेथे रांगोळी काढावी.
स्थापना: पाटावर किंवा चौरंगावरती लाल किंवा पिवळा कपडा अंथरून घ्यावा. त्यावर लक्ष्मी आणि इंद्रदेवाची मूर्ती केव्हा फोटो स्थापन करावा.
कलश स्थापना: पाटावरती अक्षदा ठेवून त्यावर पाण्याचा कलश स्थापन करावा कलश यामध्ये सुपारी, नाणे आणि आंब्याची पाने ठेवून वरती नारळ ठेवावे.
पूजा : लक्ष्मी माता आणि इंद्रदेवांना हळदीकुंकू अक्षदा फुले अर्पण करून धूप दीप लावावा.
मंत्र: ‘ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः’ किंवा ‘ॐ इंद्राय नमः’ या मंत्रांचा जप करावा.
आरती आणि प्रार्थना: लक्ष्मीची आरती आणि प्रार्थना करावे.
नैवेद्य: चंद्राच्या प्रकाशात ठेवलेले दूध पूजा झाल्यानंतर चांदीच्या अथवा इतर भांड्यामध्ये ठेवून नैवेद्य म्हणून अर्पण करावे.
चंद्राची किरणे दुधात पडल्याने त्यात औषधी गुणधर्म येतात असे मानले जाते.
Kojagiri Purnima 2026 Date ला जपले जाणारे इतर महत्त्वाचे मंत्र
• महालक्ष्मी मंत्र: ॐ श्री महालक्ष्मी देव्यै नमः
• चंद्रदेव मंत्र : ॐ सोम सोमाय नमः
Kojagiri Purnima 2026 Date ची कथा
Kojagiri Purnima 2026 Date च्या दिवशी वलित नावाच्या एका गरीब ब्राह्मणाची कथा अतिशय जागरूक आहे.
या कथेत रात्रीच्या जागरणाची आणि लक्ष्मीपूजनाचे महत्त्व सांगितले आहे.
कोजागिरी पौर्णिमेची व्रत कथा:
खूप वर्षांपूर्वी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी आणि धार्मिक ब्राह्मण राहत होता त्याचा स्वभाव अत्यंत दयाळू होता, पण त्याची बायको चंडी अत्यंत कर्कश, भांडखोर आणि देवधर्मांवर विश्वास न ठेवणारी. तिचे वागणे नेहमी मुलीच्या गरिबीवरून भांडण असायचे, ब्राह्मण जे करायला सांगेल त्याच्या अगदी उलट करायची.
एके दिवशी वलितने पितृपक्षात पितरांची श्राद्ध करण्याचे ठरवले. पत्नीला नदीवर जाऊन पिंड विसर्जन करायला सांगितले पण चंडीने त्या उलट ते पिंड नदीत न टाकता घाणेरड्या विहिरीमध्ये टाकले. चंडीच्या अशा वागण्याला कंटाळून आणि दुःखी होऊन व लिथने घर सोडले आणि तो जंगलात निघून गेला. वलित जंगलात भटकत असताना त्यादिवशी अश्विन महिन्याची पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा होती. जंगलात तीन नागरिकांना हे व्रत करत होत्या आणि रात्री जागरण करत होत्या त्यांनी वलितला पाहिले आणि त्यालाही आपल्या सोबत रात्रीचे जागरण आणि कोजागिरी पौर्णिमेचे व्रत करण्यास बसवले.
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करत होती. लक्ष्मी माता भ्रमण करत असता वलीत नागरकन्यासोबत जागरण करत होता, हे पाहून लक्ष्मी माता ने वलीतला रात्रभर जागरण ,व्रत केले आहे, हे पाहता लक्ष्मी माता ने वलीतला प्रसन्न होऊन अपार धन ,ऐश्वर्य, समृद्धी असे वरदान दिले.
लक्ष्मी मातेच्या कृपेने वलीत अत्यंत श्रीमंत आणि भाग्यवान झाला. तो घरी परतला तेव्हा त्याची संपत्तीचा प्रभाव पाहून आणि देवीच्या चमत्कारामुळे चंडी देखील बदलली. ती संस्कारी आणि धार्मिक स्त्री झाली त्यानंतर दोघांनी दरवर्षी नियमितपणे कोजागिरी पौर्णिमेचे व्रत करायला सुरुवात केली.

https://www.facebook.com/share/p/1FGw9DXMZ5
कोजागरी पौर्णिमा म्हणजे काय?
आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा) साजरी केली जाते.
Kojagiri Purnima ‘कोजागरी’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि “को जागर्ति?” असे विचारते . (म्हणजेच कोण जागा आहे असे विचारते).
Kojagiri Purnima च्या रात्री काय करावे?
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्रभर जागरण करून लक्ष्मीची आणि इंद्र देवाची पूजा केली जाते.या रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आठवले जाते आणि ते दूध प्रसाद म्हणून प्राशन केले जाते ही परंपरा आहे.