Navratri 2026 रविवार 11 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होईल आणि मंगळवार 20 ऑक्टोबर 2026 विजयादशमी म्हणजे (दसरा) पर्यंत देवीचा उत्सव साजरा केला जातो.
Navratri 2026 तारीख आणि देवीचे रूप
| दिवस | तारीख | देवीचे स्वरूप |
| प्रतिपदा | 11 ऑक्टोबर | माता शैलपुत्री |
| द्वितीया | 12 ऑक्टोबर | माता ब्रह्मचारिणी |
| तृतीया | 13 ऑक्टोबर | माता चंद्रघंटा |
| चतुर्थी | 14 ऑक्टोबर | माता कूष्मांडा |
| पंचमी | 15 ऑक्टोबर | माता स्कंदमाता |
| षष्ठी | 16 ऑक्टोबर | माता कात्यायनी |
| सप्तमी | 17 ऑक्टोबर | माता कालरात्री |
| अष्टमी | 17 ऑक्टोबर | माता महागौरी |
| नवमी | 19 ऑक्टोबर | माता सिद्धीदात्री / महानवमी |
| विजयादशमी | 20 ऑक्टोबर | दसरा |

Navratri 2026 घटस्थापना शुभ मुहूर्त
Navratri 11 ऑक्टोबर 2026 रोजी घटस्थापनेची स्थापना होते.
घटस्थापना: 11 ऑक्टोबर 2026 रविवार ,
सकाळी 6:19 ते 10:12 पर्यंत .
सकाळी 11:44 ते दुपारी 12:31 पर्यंत.
Navratri 2026 पूजा विधी
- घराची स्वच्छता
- पूजेचे ठिकाण स्वच्छ करावे.
- पिवळा किंवा लाल स्वच्छ कपडा पूजेसाठी घ्यावा.
- घटस्थापना
- पात्रात माती टाकून घ्यावी.
- ज्वारी गहू किंवा सप्त धान्य पेरावे.
- कलशाची पूजा करावी.
- तांब्याचा किंवा मातीच्या कलशावर स्वस्तिक काढून घ्यावे.
- कलश यामध्ये पाणी भरून आंब्याचे पाने आणि नारळ ठेवा.
- नवरात्री नित्य पूजा
- देवीची कवच, दुर्गा चालीसा, दुर्गा सप्तशती पाठ किंवा मंत्र जाप करावा.
- सकाळी संध्याकाळी देवीची आरती करावी.
- रोज देवीला नैवेद्य दाखवावा.
- अष्टमी आणि नवमी पूजा
- कन्या पूजन (कुमारी) का पूजन करावे.
- गोड भोजन आणि दक्षिणा द्यावे.
दुर्गा मंत्र
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
